अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती Shree Swami Samarth Aarti
Shree Swami Samarth Aarti Lyrics जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!! त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ […]
अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती Shree Swami Samarth Aarti Read More »